Ratris Khel Chale 2 Episode Update | रघू-नेनेंचं खरं रूप येणार समोर? | Zee Marathi
2019-06-06 31 Dailymotion
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत नेने वकिलांच्या सांगण्यावरून अण्णा अभिरामला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतात. त्यानंतर आपण माधव, अभिरामचा काटा काढला मात्र पाटणकर बाई अजून मोठा काटा आहे असं रघू बोलतो. त्यांचं हे बोलणं ऐकून अण्णा काय करतील?